महिला दिनाच्या बातमीला जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिनाच्या बातमीला जोड
महिला दिनाच्या बातमीला जोड

महिला दिनाच्या बातमीला जोड

sakal_logo
By

महिला अभियंत्यांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मैथिली झांजुर्णे यांचा शासकीय दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समितीचे विशेष सदस्य रफिक खान यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी पॅरा टार्गेट शूटिंगचे उपाध्यक्ष संतोष गाडे उपस्थित होते.