विश्‍वास हांडे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्‍वास हांडे यांचे निधन
विश्‍वास हांडे यांचे निधन

विश्‍वास हांडे यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः शनिवार पेठेतील विश्‍वास ऊर्फ नंदकुमार हांडे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हांडे यांनी आयटीआय पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम केले. मराठा समाजातील विवाह जमविण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, जावई असा परिवार आहे.