जोय आलुक्कासतर्फे घडणावळीवर सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोय आलुक्कासतर्फे घडणावळीवर सवलत
जोय आलुक्कासतर्फे घडणावळीवर सवलत

जोय आलुक्कासतर्फे घडणावळीवर सवलत

sakal_logo
By

पुणे : दागिन्यांचा प्रख्यात ब्रँड जोय आलुक्कास आपल्या ग्राहकांसाठी ‘इन्क्रेडीबल ज्वेलरी सेल ऑफ द इयर’ सुरु झाला आहे. त्यात ग्राहकांना सोन्याच्या हिऱ्याच्या आणि मौल्यवान रत्नांच्या दागिन्यांसह सर्व दागिन्यांच्या घडणावळीवर फ्लॅट ५० टक्के सवलत मिळेल. या सेलबद्दल जोय आलुक्कास इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, जोय आलुक्कास म्हणाले, ‘‘आमच्या ग्राहकांना दागिने खरेदीचा अतुलनीय अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आमच्या ग्राहकांना जोय आलुक्कासमध्ये असा अनुभव मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. त्यांच्यासाठी दागिन्यांचे सर्वांत सुंदर आणि भव्य कलेक्शन आणण्याचे आमचे ध्येय आहे. त्यांच्या जवळच्या अत्याधुनिक शोरूमला भेट देऊन या आकर्षक ऑफरचा लाभ घेऊ शकतात आणि दागिन्यांच्या खरेदीचा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकतात.’’ ‘इन्क्रेडिबल ज्वेलरी सेल ऑफ द इयर ऑफर’ २६ मार्च २०२३ पर्यंत जोय आलुक्कासच्या भारतातील सर्व शोरूम्समध्ये असेल. तसेच ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर जोय आलुक्कासकडून आयुष्यभर मोफत देखभाल, एक वर्ष मोफत विमा आणि परत खरेदी करण्याची हमीसुद्धा मिळेल.