Sat, April 1, 2023

सुवर्णा रानवडे यांचे निधन
सुवर्णा रानवडे यांचे निधन
Published on : 19 March 2023, 11:32 am
पुणे ः सुवर्णा अनंत रानवडे (वय ५३) यांचे अल्प आजाराने नुकतेच निधन झाले. त्या सामाजिक कार्यात भाग घेत. सुवर्णा फूड्स या नावाने त्यांनी दर्जेदार अन्नपदार्थांची निर्मिती आणि विक्रीची व्यवस्था उभी केली. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे
असा परिवार आहे.
फोटो क्र. ३१४४७