

आज पुण्यात २९ नोव्हेंबर २०२३ बुधवार
............
सायंकाळी ः
सत्कार समारंभ ः निळू फुले कला अकादमी एकपात्री कलाकार परिषद, तसेच आवाबेन नवरचना संस्था आयोजित ः ज्योती सुभाष यांचा महाराष्ट्र शासनातर्फे विशेष कलाकार म्हणून सन्मानित सत्कार समारंभ- दीपसंध्या ः दीपावली फराळाबरोबर एकपात्री कलाकारांचे सादरीकरण ः निळू फुले कला अकादमी, लोकमान्य बँकेच्या वर, शास्त्री रस्ता, नवी पेठ ः ५.००.
श्रद्धांजली सभा ः महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा ः अध्यक्ष- मिलिंद जोशी ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ५.३०.
पुरस्कार वितरण ः महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे ः बाया कर्वे पुरस्कार प्रदान सोहळा ः पुरस्कारार्थी- समाजसेवक प्रिन्स ऊर्फ रंगू सौरिया ः हस्ते- नितीश भारद्वाज ः बाया कर्वेलिखित ‘माझे पुराण’ या मूळ मराठी पुस्तकाच्या ‘मेरी गाथा’ या हिंदी आणि ‘द सागा ऑफ माय लाइफ’ या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन ः बाया कर्वे पुरस्कारप्राप्त महिलांच्या कार्यावर आधारित ‘कर्त्या करविता’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन ः डॉ. भानुबेन नानावटी वास्तुशास्त्र महाविद्यालय सभागृह, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर ः ५.३०.
पुरंदर दास कथा निरूपण ः भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन आयोजित ः कथा कीर्तन महोत्सव ः अंजली कऱ्हाडकर व त्यांची कन्या शिवानी कऱ्हाडकर या माय-लेकींच्या कीर्तन संवादाद्वारे पुरंदर दास कथा निरूपण ः भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता ः ६.००.
व्याख्यान ः महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान आयोजित ः फुले-आंबेडकर व्याख्यानमाला २०२३ ः विषय- सत्यशोधक समाजाची १५० वर्षे ः वक्ते- डॉ. श्रद्धा कुंभोजकर, ॲड. कृष्णा हरिदास ः अध्यक्ष- डॉ. बाबा आढाव ः महात्मा फुले वाडा, महत्मा फुले पेठ, मनपा अग्निशमन केंद्राजवळ ः ६.१५.
प्रदर्शन उद्घाटन ः जीविधा आयोजित ः ‘व्याघ्र प्रकल्पाची ५० सोनेरी वर्षे’ प्रदर्शन उद्घाटन ः तसेच कान्हा अभयारण्यातील वनरक्षकांवरील ‘कान्हा-प्रोटेक्टिंग अ पॅराडाइज’ माहिपटाचे प्रसारण ः यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड ः ६.३०.
स्थापना दिन कार्यक्रम ः द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स आयोजित ः ६५ वा स्थापना दिनाचा कार्यक्रम ः प्रमुख पाहुणे- श्रीनिवास पाटील ः सत्कारमूर्ती- संभाजी माने ः द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे फिरोदिया सभागृह, जे. एम. रस्ता, शिवाजीनगर ः ६.३०.
...............
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
गुडमॉर्निंग समूह : आंतरसमूह कार्यालय, नेहरू स्टेडियम, रुम नं. ५, टिळक रस्ता, पुणे.
हेमंत : ९५१८९९४६२९, प्रकाश एच. : ८३०८६१२१५४. वेळ- सकाळी ७.३०.
मुक्तानंद समूह : सरदार कान्होजी आंग्रे इंग्लिश मीडियम स्कूल, फडगेट पोलीस चौकीशेजारी, पुणे.
विकी जी : ७८७५९९२७७०, आदित्य एल. : ८६००८८०३०२. वेळ- सायंकाळी ७.३०.
संकल्प समूह : तु. गो. गोसावी विद्यालय, विठ्ठलवाडी, पुणे.
सुनील के. : ९८३४६६६६३८ प्रशांत के. : ७०३८०६१९५८. वेळ- सायंकाळी ७.३०.
फ्रीडम अँड होप समूह : फादर बार्को हॉल, शिवाजी मार्केटसमोर, चार बावडी पोलीस चौकीसमोर, कॅम्प, पुणे.
धीरेन : ९६०४०११०७७, निनाद के.: ९९७५६१८५६६. वेळ- सायंकाळी ७.३०.
नवचैतन्य समूह : न. तु. चौधरी विद्यालय, वारजे पुलाजवळ, वारजे, पुणे.
संक्रमण ः ८९८३४२८४२७, प्रशांत एन ः ८४५९१३८३९१. वेळ- सायंकाळी ७.३०.
संदेश समूह : क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे शाळा, जनरल अरुण वैद्य स्टेडियमसमोर, काशेवाडी, पुणे.
महेश एस. : ८६०५१७२२९६, सुरेश डब्ल्यू. : ९५६१५८६७४५. वेळ- सायंकाळी ७.३०.
मनःशांती समूह : बॅ. गाडगीळ माध्यमिक विद्यालय, बीआरटी बसस्टॉप मागे, विश्रांतवाडी, पुणे.
महेंद्र के.: ९८८१६६८२२९, मिलिंद जे. : ९७६४८११८८७. वेळ- सायंकाळी ७.३०.
मुक्ती समूह ः महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, बंटर शाळेजवळ, गाडीतळ, हडपसर, पुणे.
ऋषी डी. : ९९७५६९८०००, राजेंद्र जी. : ९५२७०३३११७. वेळ- सायंकाळी ७.३०.
प्रेरणा समूह : शिंदे हायस्कूल, गवळीवाड्यासमोर, सातव हॉलच्या पुढे सहकारनगर, पुणे.
विनायक वाय. : ८३७८८३५१११, संजय आर. : ९५५२५८७२४४. वेळ- सायंकाळी ७.३०.
नवजीवन समूह, सातारा : शारदा विद्यामंदिर, मनपा शाळा क्र. ३, राजवाडा, बसस्टॉप पुढे, सातारा.
प्रमोद जी. : ९८८१७७३७९९, संजय जे. : ८९९९३९७८०८. वेळ- सायंकाळी ७.३०.
.................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.