

बास्केटबॉलमध्ये पेटिटची विजयी सलामी
पुणे, ता. २८ ः स्कूलिंपिकच्या बास्केटबॉलच्या स्पर्धेत जे. एन. पेटिट स्कूलने मुलांच्या विभागात घोरपडीच्या आर्मी पब्लिक स्कूलवर ३८-१९ असा विजय संपादन करीत विजयी सलामी दिली. या स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात डेक्कन जिमखान्याच्या कोर्टवर प्रारंभ झाला.
निकाल :
मुले ः व्हिबग्योर, पिंपळे सौदागर विजयी विरुद्ध ध्रुव ग्लोबल, उंड्री (पुढे चाल). ब्लिस इंटरनॅशनल : २३ विजयी विरुद्ध ऑर्किड इंटरनॅशनल : ७. विद्यांचल, बाणेर : ३१ विजयी विरुद्ध सेवासदन इंग्लिश : १४. सिम्बायोसिस इंटरनॅशनल : २४ विजयी विरुद्ध वॉलनट, शिवणे : १३. युरो, खराडी विजयी विरुद्ध अक्षरा इंटरनॅशनल, वाकड (पुढे चाल). सिटी इंटरनॅशनल, कोथरूड विजयी विरुद्ध ऋषी गुरुकुलम, मुळशी (पुढे चाल). जे. एन. पेटिट , बंडगार्डन : ३८ विजयी विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल, घोरपडी : १९. सेंट अरनॉल्ड सेंट्रल : २१ विजयी विरुद्ध एसईएस गुरुकुल : १७ . आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी विजयी विरुद्ध श्री श्री रविशंकर विद्यामंदिर (पुढे चाल). मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर : २७ विजयी विरुद्ध केएचएस : २४. सेंट व्हिन्सेंट : ३१ विजयी विरुद्ध सिंहगड स्प्रिंगडेल : ११. अमानोरा : ३० विजयी विरुद्ध सीएम इंटरनॅशनल स्कूल : १४.
मुली ः आर्मी पब्लिक स्कूल घोरपडी : २० विजयी विरुद्ध व्हिबग्योर हायस्कूल येरवडा : ०. कलमाडी हायस्कूल, एरंडवणे विजयी विरुद्ध सेंट अरनॉल्ड स्कूल (पुढे चाल). सेवासदन इंग्लिश : ४० विजयी विरुद्ध ऑर्बिस, केशवनगर : ३२. एसईएस गुरुकुल विजयी विरुद्ध सिंबायोसिस, विमाननगर (पुढे चाल). अमानोरा, हडपसर : २५ विजयी विरुद्ध न्यू मिलेनियम : ८. जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक विजयी विरुद्ध इंदिरा नॅशनल, ताथवडे (पुढे चाल). एसपीएम पब्लिक : १९ विजयी विरुद्ध सीएम इंटरनॅशनल : ६. सेंट मिराज विजयी विरुद्ध ऋषी गुरुकुलम, मुळशी (पुढे चाल). रसिकलाल माणिकचंद धारिवाल स्कूल, चिंचवड : ६ विजयी विरुद्ध ऑर्किड इंटरनॅशनल : २. द कल्याणी : ५५ विजयी विरुद्ध पीआयसीटी मॉडेल : ४. सेंट जोसेफ विजयी विरुद्ध एमआयएस इंटरनॅशनल (पुढे चाल). ध्रुव ग्लोबल, उंड्री विजयी विरुद्ध मनसूखभाई कोठारी स्कूल (पुढे चाल)
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.