आकडेवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकडेवारी
आकडेवारी

आकडेवारी

sakal_logo
By

महाराष्ट्रातल्या मुलींच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे गेल्या दहा वर्षातील प्रमाण
१) २०२१-२२ मध्ये आठ लाखांहून अधिक नवीन विद्यार्थिनींची नोंद
२) प्राथमिक ते उच्च माध्यमिक गटात २०२१-२२ या कालावधीत १२.२९ कोटींपेक्षा जास्त मुलींची नोंदणी
३) २०२०-२१ मधील मुलींच्या नोंदणीच्या तुलनेत यात ८.१९ लाखांनी वाढ

आकडे बोलतात
- पहिली ते बारावीपर्यंतचे मुलींचे प्रमाण - १ कोटी ५ लाख
- उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली - ५५-६० लाख
- लग्न, आर्थिक परिस्थिती हालाखीची या कारणांवरून शिक्षण सोडणाऱ्या मुली - ४५-५० लाख
- २०१२ मध्ये मुलींचे शिक्षणातील प्रमाण - ६८-७० टक्के
- २०२२ मध्ये - ९६ टक्के
- शालेय बाह्य मुलींचे प्रमाण - १ टक्के पेक्षा कमी