पट्टी पंचांग : ५ जानेवारी २०२३ साठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पट्टी पंचांग : ५ जानेवारी २०२३ साठी
पट्टी पंचांग : ५ जानेवारी २०२३ साठी

पट्टी पंचांग : ५ जानेवारी २०२३ साठी

sakal_logo
By

पट्टी
पंचांग :
५ जानेवारी २०२३ साठी
गुरुवार : पौष शुद्ध १४, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय दुपारी ४.४९, चंद्रास्त सकाळी ६.३७, पौर्णिमा प्रारंभ उ. रात्री २.१३, भारतीय सौर पौष १५ शके १९४४.


सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.१०
......................

तापमान
कमाल.... ३०.८
किमान....१२.५

हवेचा दर्जा - वाईट
(एक्यूआय) २०१


शेअर बाजार
सेन्सेक्स ६०,६५७.४५ (-६३६.७५)
निफ्टी १८,०४२.९५ (-१८९.६०)
४ जानेवारी २०२३/१६.००


विनिमय दर
USD......८२.७६
EURO..... ८७.८७
POUND....९९.७३

सराफ बाजार
सोने..... ५६,१४२
चांदी... ६९,३७१

अंडी : ५९५ रु. गुरुवारसाठी