Tue, Jan 31, 2023

फूल स्टॅक डेव्हलपर प्रोग्रॅम
फूल स्टॅक डेव्हलपर प्रोग्रॅम
Published on : 7 January 2023, 12:46 pm
पुणे, ता. ७ : फूल स्टॅक डेव्हलपर म्हणून काम सुरु करण्यासाठीचे २०२३ हे सर्वोत्तम वर्ष असणार आहे. अनेक कंपन्या फूल स्टॅक डेव्हलपर्सना हायर करत आहेत. रेग्युलर डेव्हलपर्सपेक्षा ५० टक्क्यांपेक्षा जास्त पगार मिळवून देणारे हे क्षेत्र आहे. आयटी इंडस्ट्रीमध्ये हाय डिमांड असणारा फूल स्टॅक डेव्हलपर हा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम ३० जानेवारी रोजी सुरु होत आहे. या प्रशिक्षणात हायली क्वॉलीफाईड इंडस्ट्री एक्स्पर्टद्वारे हॅण्ड्स ऑन एक्सपिरियन्स दिला जाणार आहे. टॉप परफॉर्मन्स देणाऱ्यांसाठी इंटर्नशिपची सुविधा दिली जाणार आहे. फ्रेशर्स व प्रोफेशनल्स दोघांसाठीही हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे आणि त्या दृष्टिकोनातून डिझाईन केला आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ३३,९०० रुपये.
संपर्क : ७३५०००१६०३