Thur, Feb 9, 2023

राष्ट्रध्वजाची योग्यरित्या निगा राखावी ः खान
राष्ट्रध्वजाची योग्यरित्या निगा राखावी ः खान
Published on : 15 January 2023, 4:35 am
पुणे, ता. १५ : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराचा कायापालट करण्यात आला आहे. यानिमित्ताने येरवडा येथे उभारलेल्या भव्य राष्ट्रध्वजाची योग्यरीत्या निगा राखणे गरजेचे आहे.त्यादृष्टीकोनातून उपाययोजना करण्याची मागणी शासकीय दिव्यांग कल्याण व पुनर्वसन कमिटीचे विशेष सदस्य रफीक खान यांची केली आहे.