विश्वनाथ पठारे-पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्वनाथ पठारे-पाटील
विश्वनाथ पठारे-पाटील

विश्वनाथ पठारे-पाटील

sakal_logo
By

विश्वनाथ पठारे-पाटील
पुणे ः खराडी येथील प्रगतशील शेतकरी विश्वनाथ राघोबा पठारे-पाटील (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. विविध धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असे. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. खराडी-चंदननगरचे माजी उपसरपंच रमेश पठारे-पाटील, ॲड. कैलास पठारे-पाटील हे त्यांचे पूत्र, तर ॲड. सौरभ व ॲड. संदेश पठारे-पाटील हे त्यांचे नातू होत.
-----------------------------------
विश्वनाथ पठारे-पाटील
(८९८५)