Mon, Feb 6, 2023

संयान संस्थेतर्फे आज हेरिटेज वॉक
संयान संस्थेतर्फे आज हेरिटेज वॉक
Published on : 21 January 2023, 3:48 am
पुणे, ता. २१ ः संयान संस्थेतर्फे त्रिशुंडा गणपती व नागेश्वर मंदिर हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. २२) सकाळी ८.१५ ते १०.३० या वेळेत हा हेरिटेज वॉक पार पडेल. या वेळी आशुतोष बापट हे तज्ज्ञ उपस्थित असतील.