‘एलएलपीए’च्या अध्यक्षपदी अॅड. अजय देशपांडे

‘एलएलपीए’च्या अध्यक्षपदी अॅड. अजय देशपांडे

पुणे, ता. १० : पुणे लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एलएलपीए) अध्यक्षपदी अॅड. अजय देशपांडे, तर उपाध्यक्षपदी अॅड. अनुजा तेरकर यांची निवड करण्यात आली. ही निवड २०२३-२४ या वर्षांसाठी असेल. तसेच चिटणीसपदी प्रशांत भट, खजिनदारपदी अमृता मोरे-पवार आणि सदस्यपदी हनिफ शेख, राजवर्धन कुलकर्णी, केतकी कुलकर्णी, मिहीर कुलकर्णी, ज्ञानेश्वरी निढाळकर यांची कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली आहे. तर हीना आपटे, अक्षय कुरापती यांची लेखा परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com