सुरेश जोगळेकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरेश जोगळेकर यांचे निधन
सुरेश जोगळेकर यांचे निधन

सुरेश जोगळेकर यांचे निधन

sakal_logo
By

पुणे : सदाशिव पेठेतील रहिवासी सुरेश विष्णू जोगळेकर (वय ८७) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. पिंपरीतील टेल्को कंपनीतून ग्रंथपाल या पदावरून ते निवृत्त झाले होते.