चंदुकाका सराफतर्फे ‘सोन्यावर सोनं फ्री’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदुकाका सराफतर्फे
‘सोन्यावर सोनं फ्री’
चंदुकाका सराफतर्फे ‘सोन्यावर सोनं फ्री’

चंदुकाका सराफतर्फे ‘सोन्यावर सोनं फ्री’

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे २१ ते २३ एप्रिल या कालावधीत ४९ हजार व पुढील किमतीच्या सोने, चांदी किंवा हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर ‘सोन्यावर सोनं फ्री’ तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सवलत या कालावधीत देण्यात येणार आहे.
‘अक्षय कलेक्शन’ दागिन्यांच्या मजुरीवर १५ टक्के सूट देण्यात येणार आहे. चंदुकाका सराफ यांनी लग्नसराईच्या काळात लोकप्रिय ठरत असलेल्या ‘वेडिंग मोमेंट्स कलेक्शन’मध्ये सोन्याची, हिऱ्यांची आणि कुंदन दागिन्यांची अनोखी श्रेणी देखील उपलब्ध करून दिली आहे. ही ऑफर चंदुकाका सराफ ॲण्ड सन्सच्या महाराष्ट्र व कर्नाटकमधील सर्व शोरूम्समध्ये आहे. त्यामुळेच अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त सोनेरी करायचा असेल, तर चंदुकाका सराफ ॲण्ड सन्सच्या शोरूमला अवश्य भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.