बुधवार, ता. ३ चे स्थानिक

बुधवार, ता. ३ चे स्थानिक

बुधवार, ता. ३ चे स्थानिक

सकाळी ः
- प्रकाशन ः रतनलाल सोनग्रा यांच्या आत्मकथनात्मक १४ पुस्तकांचे प्रकाशन ः हस्ते - डॉ. रावसाहेब कसबे ः अध्यक्ष - विजय कोलते ः प्रमुख उपस्थिती - डॉ. सर्जेराव निमसे, प्रा. मिलिंद जोशी ः आयोजक - नीहारा प्रकाशन ः स्थळ - माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता ः १०.००

सायंकाळी ः
- प्रकाशन ः अनिल गुंजाळलिखित ‘ना-पासांतील कोहिनूर’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते - सूरज मांढरे ः अध्यक्ष - डॉ. न. म. जोशी ः प्रमुख उपस्थिती - दिगंबर देशमुख, विशाल सोळंकी ः सूत्रधार - नाना शिवले ः प्रकाशक - यशोदीप पब्लिकेशन ः आयोजक - शब्दाई फाउंडेशन ः स्थळ - एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ ः ५.३०
- व्याख्यान ः विषय - मुस्लिम सत्यशोधक विचार और आज के भारत में इसकी प्रासंगिकता ः वक्ते - डॉ. हिलाल अहमद ः अध्यक्ष - डॉ. बाबा आढाव ः प्रमुख उपस्थिती - डॉ. शमसुद्दीन तांबोळी ः आयोजक - मुस्लिम सत्यशोधक मंडळ, महात्मा फुले समता प्रतिष्ठान ः स्थळ - एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, गांजवे चौक, नवी पेठ ः ५.३०
- नृत्यनाटिका ः ‘विश्वमाता गोमाता’ नृत्यनाटिकेचे आयोजन ः प्रमुख उपस्थिती - आचार्य केदारनाथ ः आयोजक- श्री शक्तिदर्शन योगाश्रम, सुरभिवन गोशाळा-ओम प्रकृती धामा ट्रस्ट ः बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता ः ६.००
- प्रकाशन ः डॉ. उज्ज्वला गोखलेलिखित ‘स्त्रियांची आत्मचरित्रे : स्वरूप व चिकित्सक विवेचन’ ग्रंथाचे प्रकाशन ः वक्त्या- डॉ. रेखा साने ः प्रमुख अतिथी- मंगला गोडबोले, सुनीताराजे पवार ः अध्यक्ष- प्रा. मिलिंद जोशी ः स्थळ- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ६.००.
- प्रकाशन ः यशस्वी संस्थेचा ३९वा वर्धापन दिन सोहळा आणि यशोगाथा प्रकाशन ः स्थळ- महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे सभागृह भारतीय भवन शाळेशेजारी, शिवाजीनगर ः ६.००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com