स्थानकाची वैशिष्ट्ये

स्थानकाची वैशिष्ट्ये

शिवाजीनगर न्यायालय स्थानक ः
- १९ सरकते जिने व ८ लिफ्ट
- जमिनीखाली १०८ फूट
- प्लॅटफॉर्मवर सूर्यप्रकाश पडेल असे बांधकाम
- दोन मार्ग एकमेकांना मिळणार
- भविष्यात हिंजवडी मेट्रोमार्ग शिवाजीनगर स्थानकाला पादचारी पुलाने जोडणार

शिवाजीनगर (रेंजहिल्स) भूमिगत स्थानक ः
- छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांसारखी रचना
- रेल्वे, पीएमपी आणि हिंजवडी मेट्रो तसेच एसटी स्थानक जोडले जाणार
- ५ लिफ्ट आणि १० सरकते जिने
- सिमला ऑफिस चौक, शिवाजीनगर एसटी व रेल्वे स्थानक आणि नारायण पेठ भागाशी जोडले जाणार
- पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंसारखी आतील भागाची सजावट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com