मोफत कर्करोग तपासणी शिबिराला प्रतिसाद

मोफत कर्करोग तपासणी शिबिराला प्रतिसाद
Published on

पुणे, ता. १८ : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या जन्मदिनानिमित्त मुक्ता टिळक मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने मोफत कर्करोग तपासणी शिबिर झाले. डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. १०३ रुग्णांनी याचा लाभ घेतला. प्राथमिक तपासणीबरोबरच कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. गरजू रुग्णांवर पुढे मोफत उपचार करण्यात येतील. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, संदीप खर्डेकर, राजेश येनपुरे, योगेश समेळ, अजय खेडकर आदींनी शिबिराला भेट देत टिळक यांना आदरांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com