स्त्रीला संविधानात महत्त्वाचे 
स्थान ः बाबा आढाव

स्त्रीला संविधानात महत्त्वाचे स्थान ः बाबा आढाव

पुणे ः ‘‘निष्ठेने कर्तव्ये निभवणाऱ्या स्त्रीला संविधानात महत्त्वाचे स्थान आहे,’’ असे मत कामगार नेते बाबा आढाव यांनी व्यक्त केले. एरंडवणे येथील कृष्णसुदर गार्डन येथे आयोजित भारती शिवाजीराव जामगे यांच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, एअर मार्शल भूषण गोखले, माजी आमदार मोहन जोशी, संजय नहार, वंदे मातरम् संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे, प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे माजी अध्यक्ष नितीन जामगे, सामाजिक कार्यकर्ते अजय मते, महेंद्र केकाणे, किरण केकाणे, आदित्य मुंगळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात वंदे मातरम् संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे यांनी आपल्या मातोश्री भारती जामगे यांचा जीवनप्रवास उलगडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com