भारतीयांना मलेशियाची भुरळ, तीन महिन्यात दीडलाख भारतीयांची भेट

भारतीयांना मलेशियाची भुरळ, तीन महिन्यात दीडलाख भारतीयांची भेट

भारतीयांना मलेशियाचे आकर्षण
पुणे ः भारतीय पर्यटकांमध्ये मलेशियाचे आकर्षण वाढत आहे. मागील वर्षी तीन लाख २४ हजार ५४८ भारतीयांनी मलेशियाला भेट दिली. यंदा जानेवारी ते मार्च दरम्यान ही संख्या एक लाख ६४ हजार ५६६ इतकी होती. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा केवळ १३ हजार ३७० इतका होता. मलेशियातील खाद्य संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी भारतीयांनी यावे, असे आवाहन ‘टुरिझम मलेशिया‘चे अमीरूल यांनी केले. यावेळी संचालक नोरिया जाफर उपस्थित होते. १४ ऑगस्टपासून भारतात रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्याची सुरवात अमृतसरमध्ये झाली. लखनौ, नागपूर, पुणे, गोवा आणि कोची या शहरांतही हा उपक्रम झाला.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com