झील एज्युकेशन सोसायटीच्या सिल्वर क्रेस्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झील एज्युकेशन सोसायटीच्या सिल्वर क्रेस्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे यश
झील एज्युकेशन सोसायटीच्या सिल्वर क्रेस्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे यश

झील एज्युकेशन सोसायटीच्या सिल्वर क्रेस्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे यश

sakal_logo
By

सिल्व्हर क्रेस्टचा शंभर टक्के निकाल
पुणे, ता. २८ : झील एज्युकेशन सोसायटीच्या सिल्व्हर क्रेस्ट स्कूल-ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला. ऐश्वर्या धुमाळ (वाणिज्य शाखा) हिला ८९, तर रोशन पटेल (विज्ञान शाखा) याला ८८ टक्के गुण मिळाले. महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुजा येरुडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
-----