प्रमिला कुलकर्णी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रमिला कुलकर्णी यांचे निधन
प्रमिला कुलकर्णी यांचे निधन

प्रमिला कुलकर्णी यांचे निधन

sakal_logo
By

पुणे : प्रमिला श्यामराव कुलकर्णी (मांडाखळीकर) (वय ८३) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंड आणि पतवंड असा परिवार आहे. चित्रपट अभ्यासक आणि लेखक धनंजय कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.

श्रीहरी मारणे यांचे निधन
पुणे : कोथरूड येथील रहिवासी आणि मुळशी तालुक्यातील आंबेगाव येथील श्रीहरी नाथाजी मारणे (वय ९१) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा बॅंकेचे वसुली अधिकारी राजेंद्र मारणे आणि माजी पोलिस पाटील संजय मारणे यांचे ते वडील होत.