स्कुलिंपिक ः फुटबॉल (मुली)
मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत
विद्याभवन, एल्प्रोचा धडाका
पुणे, ता.१९ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कुलिंपिक्समधील फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात मंगळवारी (ता.१९) विद्याभवन, एल्प्रो इंटरनॅशनल यांनी प्रतिस्पर्धी संघांचा धुव्वा उडविला. याशिवाय मनसुखभाई कोठारी नॅशनल, ब्लू रिज पब्लिक या संघांनीही विजय मिळविले. धनकवडी येथील भारती अभिमत विद्यापीठाच्या मैदानावर हे सामने झाले.
निकाल
एल्प्रो इंटरनॅशनल, चिंचवड ः ४ (अयोना पाटील २३ वा मिनीट, तनिष्का लावंड २८, लावण्या जोगदंड ३५, सई गुंजाळ ४०) विजयी विरुद्ध रायन इंटरनॅशनल, बावधन ०. विद्याभवन, मॉडेल कॉलनी ः ५ (सौम्या एस. १२, तनिष्का कवडे १५, ३०, कनिष्का गायकवाड २२, सानिया जेकब २८) विवि हेलिओस इंटरनॅशनल, वडगाव बुद्रूक ०. मनसुखभाई कोठारी नॅशनल, कोंढवा ः ३ (हाफसा बेग १८, २९, उजमा खान ३८) विवि अभिनव इंग्लिश, एरंडवणे ः १ (वेदिका बेडेकर २२); ब्लू रिज पब्लिक, हिंजवडी ः ३ (गर्विता जोहानी १८, मनाली हुलावळे ३०, मधुरा येवले ३९) विवि आर्यन वर्ल्ड, भिलारेवाडी ः ०. एल्प्रो इंटरनॅशनल, चिंचवड ः ४ (सई गुंजाळ ८, सक्षम तुलसानी १८, लावण्या जोगदंड २६, सान्वी कुलकर्णी ३४) विवि हेलिओस इंटरनॅशनल, वडगाव ः ०. रायन इंटरनॅशनल, बावधन ः १ (श्रेया बोऱ्हाडे १४ मि) विवि विद्याभवन, मॉडेल कॉलनी ः ०. अभिनव, एरंडवणे ः १ (वैदेही जोशी २४) वि.वि. आर्यन्स ः ०.
सोमवारचे सामने ः रायन इंटरनॅशनल, बावधन ः २ (यशस्विता खांडेकर १२, सखी रसाळ १७) विवि नॉव्हेल इंटरनॅशनल, चिंचवड ०. हेलिओस इंटरनॅशनल ः ३ (कृष्णा सूचक ९, १६, ध्रुवी वेदपाठक २६) विवि ऑर्किड इंटरनॅशनल, मांजरी ०. अभिनव, कर्वे रस्ता ः ६ (वेदिका बेडेकर २, ७, वैदेही जोशी १०, १५,२२, मैत्रेयी मनोहर ३५) विवि क्लारा ग्लोबल स्कूल, सिंहगड रस्ता. ब्लू रिज पब्लिक, हिंजवडी ः १ (तारा बलोडी १२) विवि इंदिरा नॅशनल, ताथवडे ०. आर्यन वर्ल्ड, भिलारेवाडी १ (श्रुतिका साबळे २२) विवि मोतीलाल तालेरा इंग्लिश, मोशी ०. सिंहगड स्प्रिंगडेल, आंबेगाव बुद्रूक ५ (धनश्री कांबळे १२, वैष्णवी भालेकर १७, हिमानी शिंदे २६, ३५, ओवी भोसले ३२) विवि कॅलम, उंड्री ०. विद्यांचल, बाणेर ः २ (प्रांजल निम्हण ७, कविता चौधरी ३५) विवि सेंट जोसेफ, पाषाण १ (लिलियन जेकब १०). विबग्योर, बालेवाडी ः २ (याशिका भारतीय १८, सारा प्रभू २८) विवि पीजीकेएम, कोंढवा ः ०.
PNE24U64072
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

