

आज पुण्यात, २५-११-२४, सोमवारसाठी
सकाळी
व्याख्यान ः ‘राजकीय निर्णय घेणे- वाढती आव्हाने’ विषयावर ः अध्यक्ष- डॉ. रघुनाथ माशेलकर ः स्थळ- सिंबायोसिस विश्वभवन ऑडिटोरियम, सेनापती बापट रोड ः ११.
व्याख्यान ः महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीतर्फे ः ‘Dr. vartak- india''s pioneer Environmentalists’
विषयावर ः वक्ते- माधव गाडगीळ ः स्थळ- प्रा. टी. एस. महाबळे हॉल, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ः ११.३०.
सायंकाळी
यशवंत-वेणू पुरस्कार ः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेतर्फे ः संजय मोने, सुकन्या कुलकर्णी-मोने यांना ः हस्ते- सुहास जोशी ः स्थळ- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ः ५.
परिसंवाद ः पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि साहित्य शिवारतर्फे ः ‘भारतीय संविधान’ विषयावर ः अध्यक्ष- डॉ. एस. के. कुलकर्णी ः उद्घाटक- डॉ. श्रीपाल सबनीस ः सहभाग- श्रीधर लोणी, सम्राट फडणीस, डॉ. शीतल पवार, मिलिंद जोशी, असिम सरोदे, संजय आवटे, अरुण खोरे, वैशाली चांदणे, अंकुश काकडे ः स्थळ- पुणे श्रमिक पत्रकार संघ, नवी पेठ ः ५.३०.
्व्याख्यान ः साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे ः ‘गेल्या अर्धशतकातील महत्त्वाची आत्मकथने’ विषयावर ः वक्त्या- डॉ. स्नेहल तावरे ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ५.३०.
व्याख्यान ः ‘ज्येष्ठांचे आरोग्यातून स्वावलंबन’वर ः वक्ते- गोविंद वारुणकर ः स्थळ- निवारा सभागृह, नवी पेठ ः ६.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.