गणेशखिंड मॉडर्नमध्ये
पालखी सोहळा उत्साहात

गणेशखिंड मॉडर्नमध्ये पालखी सोहळा उत्साहात

Published on

पुणे, ता. १ : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या गणेशखिंडमधील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी वारीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात झाला. यात पाचवी ते सातवीचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. प्रशालेपासून चतु:श्रृंगी मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. या वेळी प्राचार्या रोहिणी काळे, उपमुख्याध्यापिका वर्षा पाचारणे, पर्यवेक्षिका रेखा खेडेकर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. बालकीर्तनकार आनंदी कऱ्हाडकर हिचे सुश्राव्य कीर्तन झाले. कार्यक्रमाचे नियोजन प्रदीप शिंदे यांनी केले.
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.