‘पीएच.डी.’चे मानकरी

‘पीएच.डी.’चे मानकरी
Published on

‘पीएच.डी.’चे मानकरी
.........
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
शीतल गिरमे : विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतंर्गत संगणक अभियांत्रिकी विषयात ‘अल्गोरिदम ॲण्ड मेथडस्‌ फॉर कॉर्डिनेटर इलेक्शन इन डिस्ट्रीब्युटेड सिस्टिम’ विषयातील प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.
मार्गदर्शक : डॉ. जयश्री पानसरे
...........
विश्‍वकर्मा खासगी विद्यापीठ
गणेश थिटे : वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखेतंर्गत व्यवस्थापन विषयात ‘स्टडी ऑफ डिजिटल मीडिया लिव्हरेजड बाय हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स फॉर गेनफूल आउटकम्स’ विषयातील प्रबंधासाठी पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.
मार्गदर्शक : डॉ. उमेश पटवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com