संजीवनी मुजुमदार यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ जाहीर

संजीवनी मुजुमदार यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ जाहीर

Published on

पुणे, ता. ५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सिंबायोसिसच्या डॉ. आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार यांना जाहीर झाला आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या येत्या सोमवारी (ता. ८) मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत पुरस्कार वितरण कार्यक्रम होईल. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले अध्यक्षस्थानी असतील.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.