निधन वार्ता

निधन वार्ता

Published on

प्रतिभा पवार
पुणे : जुनी सांगवी येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा जयसिंह पवार (वय ८२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
......
सुरेश तरडे
पुणे : कसबा पेठेतील रहिवासी सुरेश काशिनाथ तरडे (वय ६९) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, जावई आणि नातू असा परिवार आहे. खडकी येथील एच. ई. फॅक्टरीच्या अधिकार पदावरून निवृत्त झाले होते.
........
अरुणा रत्नपारखी
पुणे : सिंहगड रस्ता, आनंदनगर येथील रहिवासी अरुणा अनिल रत्नपारखी (वय ७२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. बजाज ऑटोतील माजी कामगार अनिल रत्नपारखी यांच्या त्या पत्नी होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.