मुले सापडली

मुले सापडली
Published on

पुणे : येरवडा येथील स्नेह फाउंडेशन संस्थेत आठ वर्षीय शिवानी रघू गवळी या मुलीला दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या आई-वडिलांनी किंवा नातेवाइकांनी तीस दिवसांच्या आत संस्थेशी संपर्क करावा. अन्यथा बाल कल्याण समिती यांच्या आदेशानुसार तिचे कायमचे पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती संस्थेने दिली.

संपर्कासाठी पत्ता ः
- ‘घर’ प्लॉट क्रमांक ३०, दशमेश गुरुद्वारासमोर, १७९ डेक्कन कॉलेज रस्ता, येरवडा.
संपर्क ः ९६०४१८०७९८
- बाल कल्याण समिती पुणे क्रमांक १, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र, येरवडा.
- जिल्हा महिला व बालविकास विभाग, २९/२, शांतीकुंज, तिसरा मजला, गुलमर्ग पार्क हाउसिंग सोसायटी, सोमवार पेठ, पुणे.
दूरध्वनी ः ०२० २६१३६८७१.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com