आज पुण्यात ७ जानेवारी २०२४ रविवार

आज पुण्यात ७ जानेवारी २०२४ रविवार

आज पुण्यात ७ जानेवारी २०२४ रविवार
...................................................
सकाळी ः
वारजे साहित्य संमेलन ः पुणे महापालिका, मराठी भाषा संवर्धन समिती, साहित्य कट्टा वारजे आयोजित ः एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन ः संमेलनाध्यक्ष- डॉ. न. म. जोशी ः स्वागताध्यक्ष- प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ ः उद्‍घाटन हस्ते- सूरज मांढरे ः उपस्थिती- रूपालीताई चाकणकर, दीपक मानकर, विक्रम कुमार, भरत काकडे ः डॉ. मणिभाई देसाई सभागृह, बाएफ संस्था, वारजे ः ९.००.
मुलाखत ः आजोबांची गोळी- अनोख्या मुलाखतीचा कार्यक्रम ः आजोबांविषयीचे किस्से आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू व त्यांच्यातील मार्गदर्शकाची कौशल्ये उलगडून सांगणार आहेत- धनंजय गोखले आणि धनश्री लेले यांची मुलाखत ः मुलाखतकार- भालचंद्र चितळे ः पद्मकोश कथक स्टुडिओ, औंध ः ९.३०.
कर्मयोगिनी महिला संमेलन ः प्रमुख पाहुणे- मृणाल कुलकर्णी ः हस्ते- शीतल महाजन ः स्वागतोत्सुक- अपर्णा नागेश पाटील, सुजाता सातव ः वक्त्या- भाग्यश्री साठे, श्वेता शालिनी ः महालक्ष्मी लॉन्स, पुणे-नगर रस्ता, जुन्या जकात नाक्यासमोर ः १०.००.
पुस्तक प्रकाशन ः वेदान्तश्रीः प्रकाशन आयोजित ः विलास बापूराव कुंभारलिखित ‘अध्यात्म दर्पण’ पुस्तकाचे प्रकाशन ः प्रमुख पाहुणे- पं. वसंतराव गाडगीळ, अजित कुलकर्णी व अन्य ः महाराष्ट्र साहित्य परिषद, माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ९.३०.
रक्तदान शिबिर ः सावित्रीच्या लेकी महिला विकास फाउंडेशन आयोजित ः सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर ः भिडे वाडा, २५७, बुधवार पेठ ः १०.००.
रुग्णवाहिका लोकार्पण ः कै. नथुराम दगडू बोडके यांच्या स्मृत्यर्थ ः रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा ः शुभहस्ते- शांताबाई नथुराम बोडके, भीमराव तापकीर, धीरज घाटे ः वारजे माळवाडी बसस्टॉपसमोर, एन.डी.ए. रस्ता, वारजे ः १०.३०.
विचारवेध संमेलन ः विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने ः विचारवेध संमेलन २०२४ ः सहभाग- डॉ. राम पुनियानी, निरंजन टकले, हरीश सदानी, संदीप बर्वे, भीम रासकर, नीती दिवाण, अजित रानडे, डॉ. कुमार सप्तर्षी, सरिता आवाड, आनंद करंदीकर ः गांधी भवन, कोथरूड ः १०.३०.
चर्चासत्र ः महिती अधिकार कट्टा आयोजित ः विषय- लोकशाही, प्रशासन आणि माहितीचा अधिकार ः वक्ते- महेश झगडे, सुभाष वारे, प्रल्हाद कचरे ः पत्रकार भवन, नवी पेठ, गांजवे चौक ः ११.००.
खादी प्रदर्शन ः महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघाच्या वतीने खादी प्रदर्शन ः गांधी भवन मैदान, कोथरूड ः ११.००.
दुपारी ः
गीता ज्ञान यज्ञ ः गीता ज्ञान यज्ञ (श्रीमद्‍ भगवद्‍ गीता) ः निरुपणकार- मोहनाताई चितळे ः निवारा वृद्धाश्रम, नवी पेठ ः ४.००.
पुरस्कार वितरण ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे ः स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार ः पुरस्कारार्थी संस्था- संतुलन व्यसनमुक्ती केंद्र ः संतुलन, प्रभू रामचंद्र कमान, सादल बाबा दर्ग्याजवळ, डेक्कन कॉलेज रस्ता, येरवडा ः ४.००.
सायंकाळी ः
प्रकाशन समारंभ : व्यंकटेश कल्याणकर संपादित वल्लरी प्रकाशनाच्या ‘निशिगंध’ प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन ः अध्यक्ष- राजन लाखे ः प्रमुख पाहुणे- म. भा. चव्हाण, मानसी चिटणीस ः सूत्रसंचालन- प्रज्ञा कल्याणकर ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता, सदाशिव पेठ ः ५.००.
व्याख्यान ः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा बी यांच्या जयंतीनिमित्त अभिव्यक्ती आयोजित ः विषय- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 समजून घेऊया ः मुलींसाठी संधी की आव्हाने? ः वक्त्या : अलका जोशी ः लोकायत हॉल, लॉ कॉलेज रोड, कॅनेरा बँकेसमोर, नळस्टॉप ः ५.००.
व्याख्यान ः सजग नागरिक मंच मासिक चर्चासत्र ः विषय- स्वयं पुनर्विकास गृहनिर्माण संस्थासाठी कसा फायदेशीर ठरतो ः वक्ते- चंद्रशेखर प्रभू ः ज्ञानेश्वर सभागृह, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, बीएमसीसी रस्ता ः ५.००.
व्याख्यान ः दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्थेतर्फे ः अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला ः विषय- ‘खासगी व्यवसाय एक सशक्त पर्याय’ ः प्रमुख वक्ते- अनिल श्रीपाद गोरे ः अण्णा भाऊ साठे ग्रंथालय, डी.एस.एस. मुख्यालय,के. ब्लॉक, नेहरू स्टेडियम, स्वारगेट ः ५.००.
आनंद मेळावा ः केअर टेकर्स सोसायटी आयोजित ः अनाथ व विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा ः अध्यक्ष- सुधीर बुक्के-पाटील ः उद्‍घाटक- हनमंतराव गायकवाड ः प्रमुख पाहुणे- दिलीप हांडे, विवेक खटावकर, हेमंत जाधव, मुख्तार शेख, मोक्षदा चौधरी ः सायरस पूनावाला कँप एज्युकेशन मुलांचे हायस्कूल, बाबा जान चौक ः ५.००.
संगीतसुधा कार्यक्रम ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत दीपश्री फाटक-शेठजी (अमेरिका) यांचा ‘संगीतसुधा’ कार्यक्रम ः भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता ः ५.३०.
स्वर भक्तीचे ः नाट्यकलावंत कै. अनंतराव नारायण वेर्णेकर यांच्या स्मृत्यर्थ ः स्वर भक्तीचे ः कलाकार- आसावरी असेरकर, मेघन श्रीखंडे, डॉ. राजश्री महाजनी व अन्य ः प्रमुख उपस्थिती- निर्मला गोगटे ः अष्टभुजा मंदिरात, नारायण पेठ, कबीर बागेजवळ ः ५.३०.
स्वभाव राशींचे ः तीन दिवसीय महोत्सव ः राशींविषयी धम्माल विनोदी एकपात्री कार्यक्रम ः सादरकर्ते- विश्वास पटवर्धन ः पत्रकार भवन, नवी पेठ ः ६.००.
अभिवाचन ः श्री सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिर ट्रस्ट आणि कलांगण अकादमी आयोजित ः दीपक करंदीकर लिखित ‘संपूर्ण दीपरामायण’ या ओवीबद्ध पोथी ग्रंथातील निवडक ओवी प्रसंगांचे अभिवाचन गायन ः सादरकर्ते- दीपक करंदीकर, विनीता दाते, कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर ः मोदी गणपती मंदिर सभामंडप, नारायण पेठ ः ६.००.
.....................
(चौकट करणे..........स्मिता पाटील फोटो वापरणे)
पारितोषिक वितरण ः आरोग्य सेनेतर्फे- १० वा ‘स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘स्पिफ’ ः स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा ः हस्ते- डॉ. अभिजित वैद्य ः नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड ः ७.००.
.........................................................................
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
गुडमॉर्निंग समूह : आंतरसमूह कार्यालय, नेहरू स्टेडियम, रूम नं. ५, टिळक रोड, पुणे.
हेमंत ए. : ९५१८९९४६२९, प्रकाश एच. : ८३०८६१२१५४. वेळ- सकाळी- ७.३०.
मनःशांती समूह : बॅ. गाडगीळ माध्यमिक विद्यालय, बी.आर.टी, बसस्टॉप मागे, विश्रांतवाडी पुणे.
महेंद्र के.: ९८८१६६८२२९, मिलिंद जे. : ९७६४८११८८७. वेळ- सायंकाळी ७.३०.
ईशकृपा समूह, गरवारे कॉलेज, कर्वे रस्ता, पुणे
प्रमोद ः ८८०६९२१५८०, अमिताब ः ९९६०८७१११२. वेळ- सायंकाळी ७.३०.
बिकन समूह : सेंट पॅट्रिक कॅथेड्रल चर्च, इंप्रेस गार्डन रस्ता, भैरोबानाला
सुरजित पी. : ९९२३०५३५२०, शिरीष आर. : ९८२२२८२०५१. वेळ- सकाळी १०.३०.
प्रेरणा समूह : सीताराम बिबवे शाळा, म.न.पा. शाळा क्र. १०, भगली हॉस्पिटलजवळ, बिबवेवाडी, पुणे.
सुनील के. : ९०२८९२२६५८, प्रवीण जे. : ७४९८५५६८३३. वेळ- सकाळी १०.३०.
पुनर्जीवन समूह : डॉ. (सौ.) एरिन नगरवाला प्राथमिक शाळा, सेंट्रल अव्हेन्यू, कल्याणीनगर, पुणे.
रंजन आर.: ९८२३२४३७६८, राजू एस. : ८८३०६९०१६१. वेळ- सकाळी १०.३०.
संकल्प समूह : तु. गो. गोसावी विद्यालय, विठ्ठलवाडी, पुणे.
सुनील के.: ९८३४६६६६३८, प्रशांत के. : ७०३८०६१९५८. वेळ- सकाळी १०.३०.
संदेश समूह : क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे शाळा, जनरल अरुण वैद्य स्टेडियमसमोर, काशेवाडी, पुणे.
महेश एस. : ८६०५१७२२९६, सुरेश डब्ल्यू. : ९५६१५८६७४५. वेळ- सकाळी ११.००.
चैतन्य समूह : डॉन बॉस्को हायस्कूल, शास्त्रीनगर चौक, लूप रोड, आयबीएम जवळ, येरवडा, पुणे.
अशोक एस.: ८३७८०२९७८५, प्रशांत जी.: ७०५७८५७०५२. वेळ- दुपारी ४.००.
मुक्ती समूह : महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, बंटर शाळेजवळ, गाडीतळ, हडपसर, पुणे.
ऋषी डी. : ९९७५६९८०००, राजेंद्र जी. : ९५२७०३३११७. वेळ- सायंकाळी ७.३०.
साखळी समूह : शांताबाई लडकत इंग्लिश स्कूल, संत कबीर चौकीजवळ, ३७०, जवाहरलाल नेहरू रोड, नवीन नाना, पेठ.
रामा टी. : ८९९९९४८६२९, हेमंत व्ही : ९८२२१४६६६१. वेळ- सायंकाळी ७.३०.
श्रद्धा समूह : पोकळे शाळा, मोती बेकरीशेजारी, डी.एस.के. चौक, धायरी, पुणे.
अमोल डी. : ९८२२५३५७७१, रोहन आर. : ९९२१२३४९९७. वेळ- सायंकाळी ७.३०.
नवी आशा समूह : जेठ नागरिक विरंगुळा केंद्र, चऱ्होली गाव.
समाधान एम.: ९०२१८५४२७७, नितीन जी. : ९७६६५१७२१६. वेळ- सायंकाळी ७.००.
सन्मती समूह, बारामती : मिशन हायस्कूल, वसंतनगर, बारामती, पुणे
महेश पी. : ९४२३५८४१६० राहुल टी. : ९२७०७६६३७६८. वेळ- सकाळी ९.००.
आपली माणसे समूह, अहमदनगर : महात्मा फुले विद्यालय, गोवर्धन प्रेसच्या मागे, वाडिया पार्कसमोर, माळीवाडा, अहमदनगर.
गणेश बी. : ७७७६९४१४६८, प्रशांत : ७६६६५४३४५५. वेळ- सायंकाळी ७.३०.
संक्रमण समूह, वाई : मनपा शाळा क्र. १०, एस.टी. स्टँडजवळ, सिद्धनाथवाडी, वाई.
राजाभाऊ : ९८५०५५५५७५, सुरेश बी. : ९८९०६११९८३. वेळ- सकाळी ११.००.
ज्ञानज्योती समूह, रहिमतपूर : वसंतदादा पाटील हायस्कूल, रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा.
विशाल जी. : ७२८७३७४३०६, जगदीश जी. : ९०२२९४७२११. वेळ- सकाळी ११.३०.
नवजीवन समूह, सातारा : शारदा विद्यामंदिर, मनपा शाळा क्र. ३, राजवाडा, बसस्टॉपच्या पुढे, सातारा.
प्रमोद जी.: ९८८१७७३७९९. संजय जे. : ८९९९३९७८०८. वेळ- सायंकाळी ७.३०.
....................................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com