चंदुकाका सराफ ज्वेल्सचा ‘उत्सव ६ ऑफर्सचा’

चंदुकाका सराफ ज्वेल्सचा 
‘उत्सव ६ ऑफर्सचा’
Published on: 

पुणे, ता. १७ : शुद्धतेच्या परंपरेने गेल्या १९८ वर्षांपासून आपला विश्वास ग्राहकांच्या मनावर बिंबवणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्सतर्फे ग्राहकांसाठी खास ‘मेगा दिवाळी ऑफर्स’ जाहीर केली आहे. दिवाळीचे औचित्य साधून ‘उत्सव ६ ऑफर्सचा’ या नव्या उपक्रमातून चंदुकाका सराफ ज्वेल्स आपल्या सर्व १५ म्हणजेच नुकत्याच सुरू झालेल्या संभाजीनगर आणि बेळगाव शाखेत दिवाळी ऑफर्स आहेत.
यामध्ये निवडक दागिन्यांवर फ्लॅट ५९९ रुपयांची घडणावळ, हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट, सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सूट, जुन्या सोन्याच्या दागिन्यांवर शून्य टक्के घट, स्टर्लिंग सिल्वरसाठी एक दागिन्याच्या किमतीत दोन दागिने आणि गोल्ड ड्रीम प्लॅन योजनेतील गुंतवणुकीवर शून्य टक्के मजुरी आदी सहा ऑफर्स ग्राहकांसाठी आहेत.
‘ग्राहकांचा विश्वास हीच परंपरा’ या ब्रीदवाक्यातून खऱ्या अर्थाने विश्वास संपादन केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्समध्ये या सहा ऑफर्सचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सिद्धार्थ शहा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.