आज पुण्यात, १२-५-२४, रविवारसाठी

आज पुण्यात, १२-५-२४, रविवारसाठी

आज पुण्यात, १२-५-२५, रविवारसाठी
सकाळी
अनावरण ः श्री देवदेवेश्‍वर संस्थानतर्फे ः श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या अर्ध पुतळ्याचे ः हस्ते- डॉ. उदयसिंह व सौ. जयमंगलाराजे पेशवे ः व्याख्यान- ‘श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे व पुणे’ ः डॉ. उदय कुलकर्णी ः स्थळ- पेशवा संग्रहालय, पर्वती ः ८.३०.

सायंकाळी
ज्येष्ठांचा कार्यक्रम ‘इंद्रधनुष्य’ ः वानप्रस्थाश्रम संस्थेतर्फे ः नृत्य, अभंग, सिनेगीत गायन, शंकराचार्य स्तोत्र पठण, कथाकथन, नाट्यछटा, नाट्यप्रवेश, नाट्यगीत सादरीकरण ः प्रमुख पाहुणे- सुनील देवधर ः बालगंधर्व रंगमंदिर ः ५.
बालकुमार शब्दोत्सवानिमित्त कार्यक्रम ः ‘मुलं आणि माबाईल’ ः सादरकर्ते- प्रसाद शिरगावकर ः अक्षरधारा बुक गॅलरी, बाजीराव रोड ः ६.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com