दोन मार्गिका होणे अत्यंत आवश्यक

दोन मार्गिका होणे अत्यंत आवश्यक

पुणे-लोणावळादरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा अधिक गतिमान होण्यासाठी या दोन मार्गिका होणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या हा मार्ग व्यस्त रेल्वे मार्गांपैकी एक असल्याने यावर रेल्वेगाड्यांच्या संख्येवर मर्यादा येते. याचा फटका लोकलला बसतो. राज्य सरकारने या मार्गिकांना मंजुरी देणे आवश्यक आहे.
- इक्बाल मुलाणी,
पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघ,अध्यक्ष

पुणे स्थानकावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने यार्ड रिमॉडेलिंगसह फलाटांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. फलाटांची संख्या वाढली तरच रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल. तसेच रेल्वेला होम सिग्नलवर थांबावे लागणार नाही. यांसह स्थानकावरील प्रवासी सुविधेत वाढ होणे अपेक्षित आहे.
- निखिल काची,
विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com