-------

-------

मुंबई येथे होर्डिंग पडून १४ जणांचा बळी गेला आहे. गेल्या महिन्यात नगर रस्त्यावर वाघोली येथे वादळी पावसात भले मोठे होर्डिंग कोसळले. सुदैवाने त्यात कोणालाही इजा झाली नाही. अशा घटना होत असता पुणे महापालिका प्रशासनाला जाग कधी येणार? हा खरा प्रश्‍न आहे. कारवाईचे आदेश दिला आहे, कडक कारवाई करणार, तपासणी करणार अशी सरकारी उत्तरे अधिकारी देतात. याबाबत आपल्या सूचना सोबतचा क्यूआरकोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com