रिक्षाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

रिक्षाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
Published on

पुणे, ता. २७ ः रिक्षाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. सारिका राजेंद्र चव्हाण (वय ३८, रा. लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रिक्षाचालक आनंद रवींद्र दोडके (वय ४०, रा. हिंगणे मळा, हडपसर) याला अटक करण्यात आली. त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले आहे.
चव्हाण कामानिमित्त २५ ऑगस्ट रोजी हडपसर परिसरातील शेवाळवाडी परिसरात आल्या होत्या. त्यावेळी भरधाव रिक्षाची त्यांना धडक बसली. अपघातात चव्हाण गंभीर जखमी झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com