‘जोयआलुक्कास’ची
विशेष सवलत जाहीर

‘जोयआलुक्कास’ची विशेष सवलत जाहीर

Published on

पुणे, ता. ६ : जोयआलुक्कास या उत्कृष्ट डिझाईन्स आणि अपवादात्मक ऑफरसाठी प्रसिद्ध असलेल्या अग्रगण्य ज्वेलरी ब्रँडने गुढीपाडव्यानिमित्त ग्राहकांसाठी ‘सोने खरेदी करा आणि समान वजनाची चांदी मोफत मिळवा’ ही विशेष सवलत जाहीर केली आहे. जोयआलुक्कासच्या महाराष्ट्रातील सर्व शोरूममध्ये ही ऑफर येत्या मंगळवारपर्यंत (ता. ९) ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
‘‘आमच्या ग्राहकांसोबत गुढीपाडवा साजरा करताना त्यांच्या उत्सवात भर घालण्यासाठी ही खास सवलत देताना आम्हाला आनंद होत आहे, ’’ असे जोयआलुक्कासचे अध्यक्ष जोय आलुक्कास यांनी सांगितले. ‘जोयआलुक्कास’मध्ये आम्ही प्रत्येक सणाचा प्रसंग संस्मरणीय बनविण्यावर विश्वास ठेवतो आणि ही ऑफर आमच्या ग्राहकांमध्ये आनंद आणि समृद्धी पसरवण्याचा मार्ग आहे. नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी सोने खरेदी करणे हा नवीन वर्ष सुरु करण्याचा योग्य मार्ग आहे. आमच्या नवीन अद्ययावत डिझायनर शैलींच्या रेंजमध्ये सोने, डायमंड, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांच्या कलेक्शनमधील आमच्या सर्व दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये वसंत ऋतूचे सार प्रतिबिंबित झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com