

आज पुण्यात २३ ऑक्टोबर २०२४ बुधवार
...................
सकाळी ः
सत्कार ः महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य महामंडळ आणि सरहदतर्फे ः डॉ. तारा भवाळकर यांचा सत्कार ः हस्ते- डॉ. रावसाहेब कसबे ः उपस्थिती- डॉ. उषा तांबे, उज्ज्वला बर्वे, प्रकाश पागे, राजीव बर्वे, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, संजय नहार ः महाराष्ट्र साहित्य परिषद, माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ११.००.
दुपारी ः
कपडे वाटप ः प्रिय मराठी व निरामय संस्था आयोजित ः वसती भागातील मुलामुलींसाठी दिवाळीनिमित्त नव्या कपड्यांचे वाटप ः एकता मित्र मंडळ, तावरे कॉलनी, अक्षरबागेसमोर, अरण्येश्वर ः ४.००.
सायंकाळी ः
व्याख्यान ः बडोदे मित्रमंडळतर्फे ः गंगूताई पटवर्धन स्मृती व्याख्यान ः विषय- ‘महिला सशक्तीकरण’ ः प्रमुख उपस्थिती- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड, डॉ. जे. जी. पाटील, मेधाताई कुलकर्णी, वंदना चव्हाण ः जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड ः ५.००.
पुस्तक प्रकाशन ः विनय नारकर लिखित व राजहंस प्रकाशन प्रकाशित ‘वस्त्रगाथा- महाराष्ट्राच्या वस्त्र संस्कृतीची गाथा’ पुस्तकाचे प्रकाशन ः प्रमुख पाहुणे- डॉ. निशिकांत ठकार ः भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर, भांडारकर रस्ता ः ६.००.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.