आज पुण्यात, १८-८-२५, सोमवारसाठी

आज पुण्यात, १८-८-२५, सोमवारसाठी

Published on

आज पुण्यात, १८-८-२५, सोमवारसाठी
सकाळी
शोभायात्रा ः श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त ः उपस्थिती- भूषण गाखले, श्रीकृष्ण चितळे, अनिरुद्ध देशपांडे, पुष्करसिंह पेशवा, अशोक गुंदेचा, पांडुरंग बलकवडे ः मार्ग- न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग- शनिवारवाडा ः ९.

दुपारी
काव्यसंमेलन व प्रकाशन ः मधुकर्णिका फाउंडेशनतर्फे ः डॉ. मधुसूदन घाणेकर लिखित ‘फिर शम्मी’ पुस्तक व ‘डहाळी’ या विषेषांकाचे ः हस्ते- लता म्हात्रे ः स्थळ- स्काउट ग्राउंड सभागृह, उद्यान प्रासाद कार्यालयासमोर, सदाशिव पेठ ः २.
पाककला स्पर्धा ः मिती ग्रुप, स्त्री आधार केंद्रातर्फे ः सहकार्य- डॉ. नीलम गोऱ्हे ः स्थळ- लोकमान्य सभागृह, टिळक वाडा, नारायण पेठ ः २.३०.
व्याख्यान ः मिहाना पब्लिकेशनतर्फे ः ‘अजिंक्य योद्धा बाजीराव’ विषयावर ः वक्ते- जगन्नाथ लडकत ः स्थळ- ज्ञानप्रबोधिनी सभागृह, सदाशिव पेठ ः ४.


सायंकाळी
चर्चासत्र ः आयकॉनिक सिनियर सिटिझन्स असोसिएशनतर्फे ः ‘ज्येष्ठांमधील एकाकीपणा : कारणे आणि उपाय’ या विषयावर ः सहभाग- डॉ. दिलीप देवधर, डॉ. अमित मुंगळे, डॉ. हिमाली सर्डेकर ः स्थळ- पूना गेस्ट हाउस ः ५.
व्याख्यान ः राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सव समिती, एकलव्य फाउंडेशनतर्फे ः ‘राजर्षी शाहू महाराज’ विषयावर ः वक्ते- सुबोध मोरे, ॲड. सुभाष पाटील ः उद्‌घाटक- सचिन वैराट ः अध्यक्ष- संग्राम खोपडे ः प्रमुख पाहुणे- इब्राहिम खान ः स्थळ- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, टिंबर मार्केट, गंजपेठ ः ५.
गीतांचा कार्यक्रम ः निवेदिता प्रतिष्ठानतर्फे ः अभिनेत्री साधना यांच्या जीवनावर आधारित ‘मिस्टरी गर्ल- साधना’ यावर ः स्थळ- बालगंधर्व रंगमंदिर ः ५.
व्याख्यान ः श्री देवदेवेश्‍वर संस्थानतर्फे ः ‘लढाई व्यवस्थापन- शिवशाही ते ऑपरेशन सिंदूर’ विषयावर ः वक्ते- पराग मोडक ः स्थळ- राजवाडे सभागृह, भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ ः ६.
शिव महापुराण कथा ः हभप परेश बुवा देऊळकर ः स्थळ- श्री सिद्धेश्‍वर मंदिर, मंगळवार पेठ ः ६.
मानवंदना ः श्री ओमकारेश्‍वर चरणी ः रमणबाग, शिवगर्जना, ज्ञानप्रबोधिनी, श्रीराम, स्वरूपवर्धिनी, नादब्रह्म, युवा अभेद्य, हरवारे, शिवमुद्रा, गजलक्ष्मी या ध्वजपथकांची ः उपस्थिती- चंद्रकांत पाटील, हेमंत रासने ः स्थळ- श्री ओंकारेश्‍वर मंदिर प्रांगण ः ६.३०.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com