पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच

पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच

Published on

पुणे, ता. ९ ः नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपद्‍ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलीफ फंड’ने कायम ठेवली आहे. राज्याच्या विविध भागांतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील संस्था, उद्योग, व्यावसायिक, विविध संघटना, सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यांनी केली सढळ हस्ते मदत ः एस. पद्मनाभन (१ लाख), गणेश भोईटे (२७,०००), प्रकाश छजलानी (२५,०००), सोमवार पेठ, गोसावीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ व भन्साळी कॅम्पस सहकारी यांच्यातर्फे प्रत्येकी (११,००० रुपये)

मदत करण्यासाठी
१. IDBI Bank
Name :- Sakal Relief Fund
A/C No: 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch :- Laxmi Road, Pune.

या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता किंवा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करून ‘गुगल पे’ व ‘फोन पे’वरून देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.

२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलीफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत स्वीकारले जातील.
(‘सकाळ रिलीफ फंड’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ‘८० जी’ कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com