आज पुण्यात ११ ऑक्टोबर २०२५ शनिवार

आज पुण्यात ११ ऑक्टोबर २०२५ शनिवार

Published on

आज पुण्यात ११ ऑक्टोबर २०२५ शनिवार
..............................................
सकाळी ः
सत्कार समारंभ ः बडोदे मित्र मंडळातर्फे ः विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांना ‘उत्कृष्टता पुरस्कार’ ः प्रमुख पाहुण्या- दीपा मुधोळ-मुंडे, डॉ. प्रभाकर जोशी ः डॉ. बाबासाहेब भांड यांचे ‘महिला सशक्तीकरणात श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान ः जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड ः ८.३०.
शिबिर ः विलू पूनावाला मेमोरियल हॉस्पिटल आयोजित ः मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिर ः मार्गदर्शन- डॉ. नेहा सूर्यवंशी, डॉ. भूषण बारी, डॉ. किरण शहा, डॉ. पॉवेल थुलकर ः विलू पूनावाला मेमोरियल हॉस्पिटल, सोली पूनावाला रस्ता, हडपसर ः ९.००.
संवादात्मक कार्यक्रम ः व्यंगचित्रकार आलोक यांच्याशी संवाद ः संवादक- अवनीश गाडगीळ ः बुकबार, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, ग्राउंड फ्लोअर, सनस मेमोरीज ः १०.३०.
पदवीप्रदान समारंभ ः गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आयोजित ः ३१ वा पदवीप्रदान समारंभ ः प्रमुख पाहुणे- शक्तिकांता दास ः संस्थेच्या काळे सभागृहात ः ११.००.
पुस्तक प्रकाशन ः डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘सुरक्षित स्मार्टफोन मार्गदर्शक’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- डॉ. विजय भटकर ः १ ए, मल्टिव्हर्सिटी, आय-स्पेस, सर्वे क्रमांक ५१, बावधन खुर्द, पुणे-मुंबई बायपास ः ११.००.
प्रकाशन ः छात्र प्रबोधन दिवाळी अंकाच्या मासिकाचे प्रकाशन ः हस्ते- मिलिंद जोशी ः उपासना मंदिर, ज्ञानप्रबोधिनी, ५१० सदाशिव पेठ ः १०.३०.
दुपारी ः
चित्रपट महोत्सव ः पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे ः पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘मान्सून एडिशन’ २०२५ ः राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, प्रभात रस्ता ः ४.००.
प्रकाशन ः राष्ट्र सेवा परिषद आयोजित ः मराठबोली दिवाळी अंक प्रकाशन समारंभ ः अध्यक्ष- डॉ. सदानंद मोरे ः प्रमुख पाहुणे- प्रा. भाऊसाहेब जाधव ः शारदा वंदन फार्म हाउस, खडकवाडी, सिंहगड परिसर ः ४.००.
सायंकाळी ः
सांगीतिक कार्यक्रम ः ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टसतर्फे ः सांगीतिक कार्यक्रम- त्रिधारा ः पं. कैवल्यकुमार गुरव, मुकुल कुलकर्णी, अभेद अभिषेकी यांचे गायन ः प्लॉट नं. १७, वेद भवनच्या मागे, कोथरूड ः ५.००.
पुस्तक प्रकाशन ः गरवारे बालभवन संस्थेतर्फे ः अंजली मुळे संपादित ‘झऱ्यातलं आकाश’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- हेमा होनवाड ः अध्यक्ष- विवेक सावंत ः उपस्थिती- शीतल तेली-उगले ः गरवारे बालभवन, सारसबागेसमोर ः ५.००.
पुस्तक प्रकाशन ः हनुमंत लोखंडे लिखित ‘फँड्री ः भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- महेश मांजरेकर ः प्रमुख वक्ते- गिरीश कुलकर्णी, किशोर कदम ः उपस्थिती- प्रा. मिलिंद जोशी, नागराज मंजुळे ः एमईएस सभागृह, बाल शिक्षण विद्यामंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड ः ५.००.
प्रकाशन समारंभ ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्रातर्फे ः प्रणव पाटील संपादित त्रिशताब्दी जयंती विशेष ग्रंथ ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’चे प्रकाशन ः हस्ते- प्रदीप रावत ः अध्यक्ष- भूषणसिंहराजे होळकर ः प्रमुख पाहुणे- मेघना बोर्डीकर-साकारे, गोपीचंद पडळकर, प्रवीण तरडे ः फिरोदिया हॉल, भांडारकर संस्था,, लॉ कॉलेज रस्ता ः ५.३०.
व्याख्यान ः ज्येष्ठांची बद्धकोष्ठता समस्या उगम आणि उपाय’ या विषयावर गोविंद वारुणकर यांचे व्याख्यान ः शतायू सभागृह, पीव्हीजी इंजिनिअरिंग कॉलेज परिसर, शिवदर्शन, पर्वती ः ६.००.
व्याख्यान ः एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनतर्फे ः प्रा. सदानंद वर्दे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान ः विषय- ‘पुँजीवाद के चरण और भारत में आज़ादी के बाद बढ़ती चुनौतियां’ ः व्याख्याते- प्रा. डॉ. अरुणकुमार ः उपस्थिती- गजानन खातू ः एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ ः ६.००.
सांगीतिक कार्यक्रम ः स्वरसुमन फाउंडेशन आयोजित ः महाभारतावर आधारित संगीताचा कार्यक्रम- ‘गीत महाभारत’ ः संगीत संयोजन व गायक- डॉ. अमोघ जोशी ः लेडी रमाबाई सभागृह, स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता ः ६.००.
.......

...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com