अथर्व ग्रुपतर्फे भीमरूपी 
स्तोत्राचे अभ्यासवर्ग

अथर्व ग्रुपतर्फे भीमरूपी स्तोत्राचे अभ्यासवर्ग

Published on

पुणे, ता. ४ : अथर्व ग्रुपतर्फे पौड फाटा येथील अभिलाषा सभागृहात ‘भीमरूपी स्तोत्राच्या अभ्यासवर्गा’चे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुरेश गरसोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी यांनी स्तोत्राचे अर्थपूर्ण निरूपण करत शरीर आणि मनासाठी हनुमान उपासनेचे महत्त्व सांगितले. रामदास स्वामींच्या विचारांवर आधारित हनुमानाचे गुण स्मरणात ठेवून जीवन समृद्ध करण्याचे आवाहन या वेळी प्रा. कुलकर्णी यांनी केले. ‘शरण, शरण हनुमंता’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे नियोजन तन्मय कुलकर्णी यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com