पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा हात
पुणे, ता. ८ ः पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’ला राज्यभरातून संस्था, मंडळे आणि नागरिकांसोबतच कंपन्यांचाही प्रतिसाद मिळत असून, मदतीचा ओघ सुरू आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपद््ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलीफ फंड’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
...यांनी केली सढळ हातांनी मदत
नीलिमा साठे व चंद्रकांत झुटिंग प्रत्येकी (१,००,००० रु), चंद्रशेखर पालकर (३३,३३३ रु), स्व. योगेश मोरे, स्व. यशवंत नवले व स्व. संदीप मदने यांच्या स्मरणार्थ शिरूर येथील सद्गुरू कृपा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून देणगी (२७ हजार), अचानक मारुती मित्र मंडळ (२५,००० रु), तारा ओसवाल (२१,००० रु), लक्ष्मण रानबावळे व संध्या रंग ग्रुप कराड प्रत्येकी (१५,००० रु), पंडित विद्यासागर (२०,००० रु), राहुरकर गुरुजी आणि मित्रपरिवार (११,२०१ रु) व शुभांगी साठे (७,००० रु)
११ हजार रुपये देणारे : उदय कुकडे अँड असोसिएट्स, तेजश्री शिंदे, सुभाष कुलकर्णी, विनोद रणसुभे, विजय पाटील, दिलीप देवकर पाटील व रत्नाकर भागवत
१० हजार रुपये देणारे : सतीश नखाते, मधुरा भागवत, नेहा सेठ, अनिता जाधव, गणेश माने, विवेक पोकळे, कौस्तुभ लिमये, डॉ. सदाशिव पाटोळे व राजेंद्र कोंडे
५ हजार रुपये देणारे : अनिल चक्के, सूर्यकांत घाटगे, संदीप कार्यकर्ते, पुरुषोत्तम निकम, संध्याराणी तनपुरे, हेमलता पाठक, शोभा डोबे, श्रीशैल गुडी, नितीन गोसावी, साची कुलकर्णी, डॉ. अमित नेमाणे, किरण होले, शशिकांत आठल्ये, प्रतिभा सहस्रबुद्धे, अशोक कटारिया, श्रीराम ओका, गिरीश पिंपळे, डी. एस. कदम, वसंत जगताप, संजय खेडेकर, वासंती देसाई, शरद दरेकर, सुमन रावळ, केदार पाठक व मनोहर चांदोरकर
३ हजार रुपये देणारे : सुजित गांधी, मनीषा चिंबळकर, अविनाश टोणपे व महेश ताराबादकर, गिरीश पोंक्षे व अनुराधा वैद्य
२ हजार रुपये देणारे : कल्याण गवळी, ललितकुमार भावसार, सविता गोपाळे, संग्राम रावखंडे व ज्ञानेश्वर टेकवडे
१ हजार रुपये देणारे : डॉ. अरुणकुमार वाळुंज, कैलास त्रिंबके, हिंदुराव थोरात, प्रशांत कोलते, विलास महाडीक, शिवाजी शिंदे, सुनील बेलसरकर, चंद्रकांत पारखे, डॉ. श्रेणिक पाटील, अनिता टेंबेकर, छाया साखरे, मनोज गायकवाड, विजया इंगळे, डॉ. दत्तात्रेय धाईंजे, हिरामण जाधव, किशोर वर्पे, संतोष मेदगे, संजय दामले, लक्ष्मण मते, सुरेश हुल्लेकर, चिराग नाईकनवरे, पृथ्वीराज देशमुख, अनुराधा जाधव, राजीव पायगुडे, उमेश गंथडे, प्रशांत मुढाळे, सदानंद सोनवणे, एकनाथ सत्रे, विलास आगरकर, माधव देशपांडे , माधव धावडेकर, शैलेश जोशी, सचिन लटके, जगन्नाथ पारगे, सरिता शिंदे, सदाशिव कुलकर्णी, गोविंद किंबहुणे, श्रीराम जोशी, प्रमिलाबाई सोमण, चंद्रशेखर गाडगीळ व राजीव नानडे
५०० रुपये देणारे : सुनील पाबळकर, विजय जोरी, सीताराम कुडतरकर, अथर्व वैद्य, विलास वाडकर, प्रमोद साखरे, तन्मय उदास, गीतांजली पिसे, अभिलाषा काकानी, साक्षी दर्शने, गजानन जडे, जयप्रकाश जैस्वार, अॅड. सीमा पवार, हर्शल तांगडे, विश्वजित मगर, धैर्यशील अपशिंगे, सुप्रिया अरास, सचिन एकशिंगे, अपूर्वा जैद, योगेश कड, श्याम जैद , मानसी रसाळ, शुभांगी रणदिवे, श्रीराम मंदिर व रमेश सावर्डेकर
याशिवाय किसन रावळ (५,५०० रु), मेधा रत्नपारखी (३,१०० रु), नंदकिशोर गुजर (२,५०० रु), मंदाकिनी आदमाने (२,२२२ रु), प्रकाश चव्हाण (२,१०० रु), सुभाष पवार, सुधा बोधानी व ज्ञानदेव जाधव प्रत्येकी (१,५०० रु), गौरंग देशपांडे व गौरी देशपांडे प्रत्येकी (१,२५१ रु), अशोक शिवशरण, विलास निकुंभ, संजय इनामदार, जयवंत वस्ते, सागर सुपर मार्केट व सुभाष शिंगी प्रत्येकी (१,१११ रु), चंद्रकांत जाधव, डॉ. अनिल जगताप, अशोक पोळ व गंभीर महाजन प्रत्येकी (१,१००), सुधाकर खलाटे (१,०११ रु), प्रकाश कविटकर (७०० रु), प्रशांत ठाणेकर व सुहिता शिंदे प्रत्येकी (५५१ रु) व विलास शेवाळे (५२५ रु) यांनी मदत केली.
डॉ. वसुधा केसकर यांची ५१ हजार रुपयांची देणगी
आंतरराष्ट्रीय साखर तज्ज्ञ व मार्क लॅब्स प्रा. लि.च्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. वसुधा केसकर यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून पूरग्रस्तांसाठी ५१ हजार रुपयांची व्यक्तिगत देणगी दिली.
मदत करण्यासाठी
१. IDBI Bank
Name :- Sakal Relief Fund
A/C No: 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch :- Laxmi Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता. किंवा सोबत दिलेला QRकोड स्कॅन करून गुगल व फोन पे वरून देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हॉट्सअॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
२ - मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलिफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
(‘सकाळ रिलीफ फंड’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.