निधन वार्ता - रामचंद्र चोरघे

निधन वार्ता - रामचंद्र चोरघे

Published on

पुणे : रहाटवडे (ता. हवेली) येथील रहिवासी रामचंद्र गणपत चोरघे (वय ७३) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रहाटवडेतील ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी होते.

Marathi News Esakal
www.esakal.com