आज पुण्यात ३ सप्टेंबर २०२५ बुधवार

आज पुण्यात ३ सप्टेंबर २०२५ बुधवार

Published on

आज पुण्यात ३ सप्टेंबर २०२५ बुधवार
....................... .............

चौकट
३७वा पुणे फेस्टिव्हल ः
नारदीय कीर्तन महोत्सव ः सादरकर्त्‍या- निवेदिता मेहेंदळे ः सहभाग- प्रज्ञा वाळिंबे, धनदा गदगकर, दया कुलकर्णी, वैदेही जोशी, अर्चना कुबेर ः महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता ः स. ९.००.
मेकअप आर्टिस्ट स्पर्धा ः सहभाग- ५० मेकअप आर्टिस्ट (महिला व पुरुष) ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः स. ९.३०.
महिला पेंटिंग्ज स्पर्धा ः युनेस्कोने १२ किल्ले ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित केले त्यावरील पेंटिंग प्रदर्शन ः बालगंधर्व कलादालन ः १०.००.
मराठी कविसंमेलन ः सूत्रसंचालन- रामदास फुटाणे ः सहभाग- नारायण सुमंत, प्रशांत मोरे, साहेबराव ठाणगे, अनिल दीक्षित, बंडा जोशी, नारायण पुरी, नितीन देशमुख, अंजली कुलकर्णी, संगीता बर्वे ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः सायं. ५.३०.
सोनेरी-चंदेरी जन्मशताब्दी मैफल ः माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, मदनमोहन, सलील चौधरी, ओ पी नय्यर, जयमाला शिलेदार जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः रात्री ९.३०.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com