क्रांतिवीर मित्रमंडळ, शिवाजीनगर

क्रांतिवीर मित्रमंडळ, शिवाजीनगर

Published on

शिवाजीनगर गावठाण तालीम चौक शिरोळे गल्ली येथील श्री क्रांतिवीर मित्रमंडळाची स्थापना १९७५ मध्ये झाली असून यंदा मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. स्थापनेपासून मंडळ गणेशोत्सवासह विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे. मंडळाची रेखीव सुबक आणि सुंदर मूर्ती भाविकांचे विशेष श्रद्धास्थान आहे. हा गणपती मूर्ती मखरात बसवली असून मखराला आकर्षक रोषणाई केली आहे. यंदा ध्वनी प्रदूषण न करता डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळाचा संकल्प आहे. मंडळाने गणेश आगमनाला ढोल-ताशा पथक, संबळ वादक, बँड व नगारा वाद्याच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढली होती. गणेशोत्सवाच्या १० दिवसांत मंडळ महिलांसाठी भजन व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करते. तसेच वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय असते.

मंडळाचे सामाजिक कार्य
- विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा
- १५ ऑगस्टला शालेय मुलांसाठी धावण्याच्या स्पर्धा व बक्षीस समारंभ
- वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन आणि पर्यावरणावर जनजागृती

मंडळाचे पदाधिकारी
अध्यक्ष : संतोष शिरोळे, कमलेश यादव, संग्राम यादव, सुशांत भगत, वैभव कदम, भूषण शिरोळे, शिवराज शिरोळे, आकाश छत्री, विशाल पोतदार, प्रणव मेमाणे, ऋषभ थोरात, संदीप शिरोळे, महेंद्र शिरोळे, ओंकार शिरोळे, गजानन पवार, रोहित झगडे, परिक्षीत शिरोळे, साई शिरोळे, प्रशांत भांड, सागर शेळके, तानाजी शिरोळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com