

आज पुण्यात
२७ एप्रिल २०२५ रविवार
.................................................
सकाळी ः
पुरस्कार वितरण ः सारद मजकूर आयोजित ः आपल्या जगण्यातून माणूसपण अधोरेखित करणाऱ्या व्यक्तींना ‘मुळातून माणूस’ पुरस्काराने सन्मानित ः पुरस्कारार्थी- सत्येंद्र राठी ः संवादक- तेजस्विनी गांधी, अभिजित सोनवणे ः मृदगंध फार्म, राजयोग सोसायटीमागे, वडगाव खुर्द, सिंहगड रस्ता ः ८.००.
सायंकाळी ः
सांस्कृतिक कार्यक्रम ः श्री अक्क्लकोट स्वामी समर्थ ट्रस्ट आयोजित ः मराठी पाऊल पडते पुढे ः श्री अक्क्लकोट स्वामी समर्थ बालउद्यान, संत जगनाडे पूल, भवानी पेठ ः ५.००.
मिरवणूक ः भगवान परशुराम जन्मोत्सव समिती आयोजित ः भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त मिरवणूक ः केसरीवाडा ते शनिवारवाडा ः ५.००.
सत्कार ः युनिक ॲकॅडमी आयोजित ः ‘युनिक टॉपर्स टॉक’ कार्यक्रमात पहिल्या मुस्लिम महिला आयएएस आदिबा अनाम यांचा सत्कार ः सिंबायोसिस विश्व भवन, सिंबायोसिस कॉलेज, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर ः ५.००.
पुरस्कार वितरण ः पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान, उरुळी कांचन आयोजित ः पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०२५ ः प्रमुख पाहुणे- पंकज देशमुख, राहुल कुल, अमोल जावळे ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, सरदार पटेल चौक, मंगळवार पेठ ः ५.३०.
पुरस्कार वितरण ः ‘द. मा. मिरासदार पुरस्कार’ ः पुरस्कारर्थी- संकर्षण कऱ्हाडे ः हस्ते- मोहन जोशी ः राजवाडे सभागृह, भारत इतिहास संशोधक मंडळ, भरत नाट्य मंदिराशेजारी, सदाशिव पेठ ः ६.००.
व्याख्यान ः ॲड-व्हेंचर फाउंडेशन व श्री महालक्ष्मी सभागृह आयोजित ः वसंतवैभव व्याख्यानमाला ः विषय- ‘देवराईंचे संवर्धन श्रद्धा आणि अंधश्रद्धा’ ः वक्त्या- सायली पलांडे-दातार ः श्री महालक्ष्मी सभागृह, पर्वती पायथा ः ६.३०.
व्याख्यान ः वक्तृत्वोत्तेजक सभा आयोजित ः वसंत व्याख्यानमाला ः वि. गो. साठे स्मृती व्याख्यान ः विषय- ‘लोकप्रिय चित्रपट आणि लोकप्रिय संगीत’ ः वक्त्या- सुलभा तेरणीकर ः टिळक स्मारक मंदिर प्रेक्षागृह, टिळक रस्ता ः ६.००.
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.