अयोध्येत ११ हजार आंब्यांची आरास

अयोध्येत ११ हजार आंब्यांची आरास
Published on

पुणे, ता. २६ : श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे विनायक कांची यांच्या किसनराव लक्ष्मणराव कांची फाउंडेशनतर्फे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ११ हजार आंब्यांची आरास करण्यात येणार आहे. त्यासाठी नंदकिशोर तरुण मंडळाजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता आमदार हेमंत रासने व गिरिजा बापट यांच्या हस्ते आंब्यांच्या पेट्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आंब्यांच्या पेट्या अयोध्येकडे पाठविण्यात आल्या. याप्रसंगी विश्‍व हिंदू पुणे संघाचे किशोर चव्हाण, आकाश मालव, राजेंद्र भोसले, विश्‍वास मानकर, डॉ. गणेश परदेशी, अजित दरेकर, तीर्थयात्रा आयोजक राजाभाऊ भुजबळ, गणेश कांची, मंगेश परदेशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com