आज पुण्यात ६ ऑगस्ट २०२५ बुधवार

आज पुण्यात ६ ऑगस्ट २०२५ बुधवार

Published on

आज पुण्यात ६ ऑगस्ट २०२५ बुधवार
.............................................
सायंकाळी ः
प्रकाशन व पुरस्कार वितरण ः साहित्य गौरव आयोजित ः डॉ. मधुसूदन घाणेकर लिखित ‘पोपटाचे हायकू’ पुस्तक व ‘डहाळी’ विशेषांक यांचे प्रकाशन ः साहित्य गौरव पुरस्कार वितरण ः पुरस्कारार्थी- मंदा नाईक, ऋचा कर्वे, वसुधा नाईक, मकरंद घाणेकर व अन्य ः भारतीय विचार साधना, भरत नाट्य मंदिराजवळ, लिमयेवाडी, सदाशिव पेठ ः ५.००.
.............


..............................................

Marathi News Esakal
www.esakal.com