आज पुण्यात, २४-११-२५, सोमवारसाठी
आज पुण्यात, २४-११-२५, सोमवारसाठी
दुपारी
भजन ः चंपाषष्ठी उत्सवानिमित्त सोमेश्वर भजनी मंडळातर्फे ः ३.३०, स्वर भावभक्तीचे- मेघमल्हार, नाशिक प्रस्तुती ः स्थळ- श्री म्हाळसाकांत देवस्थान मंदिर, बुधवार पेठ ः रा. ८.
संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज व्याख्यानमाला ः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र, संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला न्यासतर्फे ः अध्यक्ष- डॉ. विश्वनाथ कराड ः प्रमुख पाहुणे- डॉ. प्रमोद काळे, डॉ. सी. के. भारद्वाज ः उपस्थिती- डॉ. राहुल कराड ः स्थळ- एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड ः ४.
गौरव सभारंभ ः महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे ः पदवी व पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ः हस्ते- डॉ. लीना देशपांडे ः स्थळ- म. ए. सो. ऑडिटोरियम, मयूर कॉलनी ः ४.३०.
सायंकाळी
पुरस्कार वितरण ः रामकृष्णहरी कृषी प्रतिष्ठानतर्फे ः रामदास फुटाणे यांना ‘प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार’, तर डॉ. जब्बार पटेल यांना ‘कृतज्ञता परस्कार’ ः हस्ते- डॉ. शिवाजीराव कदम ः प्रमुख पाहुणे- दीपक पायगुडे, रमेश खांदवे ः उपस्थिती- उल्हास पवार, हरी चिकणे, संजय बालगुडे, राजीव जगताप, सुनील महाजन, उद्धव भडसाळकर, मंदार चिकणे ः स्थळ- टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड ः ५.
‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रम ः महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ः सुरेश ऋतुपर्ण यांचा काव्यप्रवास ः प्रमुख उपस्थिती- मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी ः स्थळ- साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह ः ६.
प्रवचन ः श्रीमाउली सेवा परिवारतर्फे ः ‘अनुभवामृत’ विषयावर ः श्री चैतन्यमहाराज देगलूरकर ः स्थळ- ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौकाजवळ ः ६.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

