आज पुण्यात १९ जानेवारी २०२५ रविवार
आज पुण्यात १९ जानेवारी २०२५ रविवार
............................................
सकाळी ः
स्वयंरोजगार मेळावा ः रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ह्यूमन डेव्हलपमेंट अव्हेन्यू आयोजित ः दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार, स्वयंरोजगार मेळावा, तसेच उपकरणांचे मोफत वाटप ः गणेश कला क्रीडा मंच, नेहरू स्टेडियम, स्वारगेट ः ८.३०.
प्रश्नमंजूषा स्पर्धा ः भाषा फाउंडेशन आयोजित ः राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धा ः विषय- गोष्टी गावांच्या ः गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता ः ६.००.
गुलाब प्रदर्शन ः रोझ सोसायटी ऑफ पुणे आयोजित ः ११० व गुलाब प्रदर्शन ः प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ ः हस्ते- डॉ. रोहित टिळक व डॉ. प्रणिती टिळक ः टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुकुंदनगर ः ९.००.
वर्धापन दिन ः जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित ः वर्धापन दिन व सभासदांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम ः जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ, शेफालिका हाईट्स, शिवतीर्थनगर, कोथरूड ः ९.३०.
आंतरराष्ट्रीय परिषद ः इंडियन इन्स्टिट्यूट फॉर सोशल डेव्हलपमेंट अँड रिसर्च संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय (खेड, जि. अहिल्यानगर), महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद, ग्लोबल फाउंडेशन आणि पॅनजिया जिओग्राफिकल असोसिएशन आयोजित ‘पर्यावरणीय न्याय : दक्षिण आशियातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक समस्या’ या विषयावर आंतरराष्ट्रीय बहुविषयक परिषद ः उद्घाटन हस्ते- डॉ. मुनथेर इब्राहिम ः प्रमुख पाहुणे- प्रकाश महानवर ः गांधी भवन, कोथरूड ः १०.००.
कृतज्ञता सन्मान व कविसंमेलन ः रंगत-संगत प्रतिष्ठानचा काव्य विभाग व काव्यशिल्प आयोजित ः जयंत भिडे यांचा कृतज्ञता सन्मान ः निमंत्रितांचे कविसंमेलन ः सहभाग- अश्विनी पिंगळे, भारती पांडे, मीरा शिंदे, सुधीर कुबेर, सीताराम नरके व अन्य ः भारत स्काउट ग्राउंड, उद्यान प्रसाद कार्यालयासमोर, सदाशिव पेठ ः १०.३०.
विज्ञान प्रकल्प प्रदर्शन ः मुक्तांगण विज्ञानशिधिकेतर्फे ः विद्यार्थ्यांनी तयार केलेले विज्ञान प्रकल्प पाहण्याची संधी ः मुक्तांगण विज्ञानशिधिका, सेनापती बापट रस्ता ः ११.००.
सायंकाळी ः
पुरस्कार वितरण ः गुरुकुल परिवारातर्फे ः गुरुकुल पुरस्कार २४-२५ ः पुरस्कारार्थी- लक्ष्मी साठे, कालिंदी दाणी, राजेंद्र कुळकर्णी, रोहिणी काळे व राधिका गोखले ः आनंद सभागृह, महाराष्ट्र विद्या मंडळ, लॉ कॉलेज रस्ता ः ५.००.
पुस्तक प्रकाशन ः बुकगंगा पब्लिकेशन्स आयोजित ः डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी लिखित ‘तुमच्या डॉक्टर मैत्रिणींशी हितगुज’ (भाग १ ते ३) पुस्तकांचे प्रकाशन ः भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑडिटोरियम, कॉलेज रस्ता ः ५.३०.
पाठांतर स्पर्धा व बक्षीस वितरण ः समर्थ भारत अभियान आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित ः राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा व बक्षीस वितरण ः उपस्थिती- डॉ. राम साठे, सुहास क्षीरसागर ः कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर ः ५.३०.
पुस्तक प्रकाशन ः भारतीय विचार साधना प्रकाशन आयोजित ‘अविनाशी बीज’ या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन (अनुवादक- डॉ. श्रीराम चौथाईवाले, आनंद विधाते) ः हस्ते- अविनाश धर्माधिकारी ः सावरकर सभागृह, फर्ग्युसन कॉलेज परिसर, आगरकर रस्त्याकडील प्रवेशद्वार ः ५.३०.
व्याख्यान ः तळवलकर फाउंडेशन आयोजित ः दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी व्याख्यान ः विषय- दहावीचे पालकत्व ः वक्ते- केदार टाकळकर ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता ः ६.००.
प्रकाशन समारंभ ः पलोमा माडगूळकर लिखित ‘-----------------’ इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रकाशन ः हस्ते- रवींद्र वंजारवाडकर ः उपस्थिती- डॉ. गजानन एकबोटे, विनया बापट ः सूत्रसंचालन- शिल्पा देशपांडे ः भारतरत्न लता मंगेशकर सभागृह, न्यू असेंब्ली हॉल, नवीन इमारत, पहिला मजला, मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर ः ६.१५.
...........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

